Rang Maza Vegala | दीपा- कार्तिक लग्नबंधनात! | Star Pravah

2020-03-11 510

स्टार प्रवाहावरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता रंजक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कार्तिक आणि दीपा एकमेकांशी लग्न करतात. सौंदर्या हे लग्न स्वीकारणार का? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote